Local cover image
Local cover image
Image from Coce

लहानपण देगा देवा

By: Publication details: संवेदना प्रकाशन 2023 पुणे Edition: १ लीDescription: 112pISBN:
  • 9789391307981
Subject(s): Genre/Form: DDC classification:
  • संकीर्ण ४८२६३/१५१७८७ 48263
Available additional physical forms:
  • ललित वितरण बील नं १२१ दि - २४/१०/२०२३
Contents:
मधुजा चव्हाण
Summary: संकीर्ण , लहानपण देगा देवा -बालपण हे प्रत्येकास लाभतं. जन्मानंतरची ही प्रथमावस्था. तुकोबाराय म्हणतात, 'लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा ।।' या दृष्टान्त अलंकारापेक्षा बालपण विलक्षण वेगळं आहे. लहानपण हे आपण मोठेपणी स्वीकारलं, तर मनासारखा लाभ होतो. 'ऐरावत रत्न थोर । त्यास अंकुशाचा मार ।।' हा दृष्टान्त भ्रामक मोठेपणावर घाव घालणारा आहे. प्रस्तुत लहानपणीच्या आठवणी लेखिका संयोगिता पवार यांनी नम्रपणे लहानपण स्वीकारून मित्र मैत्रिणी, शालेय जीवन, शिक्षकवर्ग आदी विषयांवर अत्यंत जिव्हाळ्यानं हे ललितबंध चितारले आहेत. मागे वळून पाहताना त्यांनी वाचकांपुढे हे बालस्मृतिचित्रांचे 'प्रगतिपुस्तक' नम्रपणे ठेवलंय. कमीत कमी शब्दांत विषयवस्तू सार्थपणे खुलवणं, ओघवता विचार आणि प्रतिभासंपन्न प्रज्ञाविलास खरोखरच वाचनीय झालाय. रसिकांस हे पुस्तक वाचताना बालपणीच्या विविध चवींच्या आस्वादक घटना नक्कीच पुनःप्रत्ययाचा आनंद देतील. वर्तमानाशी जमवून घेताना भूतकाळातील प्रसंग आपल्या वैचारिक मोठेपणाची जाणीव करून देतात. 'लहानपण देगा देवा' ही विनम्र विनवणी करायला सांगणारी ऐतिहासिक साहित्यकृती आहे.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Call number Status Date due Barcode Item holds
देव घेव विभाग पुस्तक देव घेव विभाग पुस्तक Marathi Grantha Sangrahalaya, Thane संकीर्ण ४८२६३/१५१७८७ Checked out 26/04/2024 IRBK48263
Total holds: 0

मधुजा चव्हाण

संकीर्ण , लहानपण देगा देवा -बालपण हे प्रत्येकास लाभतं. जन्मानंतरची ही प्रथमावस्था. तुकोबाराय म्हणतात, 'लहानपण देगा देवा! मुंगी साखरेचा रवा ।।' या दृष्टान्त अलंकारापेक्षा बालपण विलक्षण वेगळं आहे. लहानपण हे आपण मोठेपणी स्वीकारलं, तर मनासारखा लाभ होतो. 'ऐरावत रत्न थोर । त्यास अंकुशाचा मार ।।' हा दृष्टान्त भ्रामक मोठेपणावर घाव घालणारा आहे. प्रस्तुत लहानपणीच्या आठवणी लेखिका संयोगिता पवार यांनी नम्रपणे लहानपण स्वीकारून मित्र मैत्रिणी, शालेय जीवन, शिक्षकवर्ग आदी विषयांवर अत्यंत जिव्हाळ्यानं हे ललितबंध चितारले आहेत. मागे वळून पाहताना त्यांनी वाचकांपुढे हे बालस्मृतिचित्रांचे 'प्रगतिपुस्तक' नम्रपणे ठेवलंय. कमीत कमी शब्दांत विषयवस्तू सार्थपणे खुलवणं, ओघवता विचार आणि प्रतिभासंपन्न प्रज्ञाविलास खरोखरच वाचनीय झालाय. रसिकांस हे पुस्तक वाचताना बालपणीच्या विविध चवींच्या आस्वादक घटना नक्कीच पुनःप्रत्ययाचा आनंद देतील. वर्तमानाशी जमवून घेताना भूतकाळातील प्रसंग आपल्या वैचारिक मोठेपणाची जाणीव करून देतात. 'लहानपण देगा देवा' ही विनम्र विनवणी करायला सांगणारी ऐतिहासिक साहित्यकृती आहे.

ललित वितरण बील नं १२१ दि - २४/१०/२०२३

मराठी

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image