TY - BOOK AU - रोमानी, शब्बीर TI - मी गालिब बोलतोय - शायर मिर्झा गालिब यांचे जीवन चरित्र SN - 9789357201148 U1 - चरित्र ४८२८१/१५१८०५ PY - 2023/// CY - पुणे PB - मेहता पब्लिशिंग हाउस KW - चरित्र KW - मी गालिब बोलतोय - शायर मिर्झा गालिब यांचे जीवन चरित्र N1 - मधुजा चव्हाण; ललित वितरण बील नं १२५ दि - २४/१०/२०२३ N2 - चरित्र , मी गालिब बोलतोय - शायर मिर्झा गालिब यांचे जीवन चरित्र -मिर्झा गालिब म्हणजे उर्दु शायरीतलं अजरामर नाव. मानवी भावभावनांना शब्दांचं कोंदण देणारा हा खरा युगकवी. त्याच्या कवितेइतकंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड शायरीच्या चाहत्यांवर शेकडो वर्षे कायम आहे. शब्दांच्या श्रीमंतीसारखीच खानदानी श्रीमंतीही असलेला हा अवलिया, पण त्याच्या आयुष्यानं अशी वळणं घेतली की ती ही त्याच्या कवितेसारखीच भावविभोर ठरली. अशाच त्याच्या जीवनप्रवासातल्या खाचखळग्यांचा हा अनोखा प्रवास. स्वतः गालिबने जसा सांगितला असता, तसाच ER -