TY - BOOK AU - मॅक्लीन,ऑलिस्टर AU - अनु - काळे, अनिल TI - आइसस्टेशन झेब्रा (अनुवादीत ) SN - 9789357201117 U1 - कादंबरी ४८२७३/१५१७९७ PY - 2023/// CY - पुणे PB - मेहता पब्लिशिंग हाउस KW - कादंबरी KW - आइसस्टेशन झेब्रा (अनुवादीत ) N1 - मधुजा चव्हाण; ललित वितरण बील नं १२५ दि - २४/१०/२०२३ N2 - कादंबरी , आइसस्टेशन झेब्रा (अनुवादीत ) -ही एक रहस्यकथा/थरारकथा आहे. आइस स्टेशन झेब्रा या बर्फावर उभारलेल्या तळावर एक मोठी आग लागून तिथे राहून काम करणारे अनेक जण मरण पावले किंवा भयंकर जखमी झाल्याची खबर येते. त्यांना वाचवण्याची कामगिरी अमेरिकन नौदलाची अत्याधुनिक अणुपाणबुडी 'यूएसएस डॉल्फिन'वर सोपवली जाते. डॉक्टर कार्पेंटर हा ब्रिटिश गुप्तहेर अनेक खटपटी करून तिच्यावर दाखल होतो. त्याला संशय असतो की आग मुद्दाम लावली गेली आहे. काही संकटांवर मात करून, बर्फाखालून प्रवास करत पाणबुडी आइस स्टेशन झेब्रा शोधून काढून तिथून सर्वांत जवळच्या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी होते. ब्रिटनमधले रशियाला फितूर असलेले काही लोक आइस स्टेशन झेब्रावर काम करणार्या लोकांमध्ये सामील होऊन तिथे पोहोचलेले असतात. याचा संशय डॉक्टर कार्पेंटर या ब्रिटिश गुप्तहेराला असल्यामुळे तो आइस स्टेशन झेब्रावर पोहोचलेला असतो. फितुरांमुळे या पाणबुडीवर अनेक जीवघेणी संकटंही येतात. कार्पेंटर या फितुरांना उघडं पाडण्यात यशस्वी होतो का? ER -