Image from Coce

निवडक विश्वसंवाद

By: Contributor(s): Publication details: पुणे राजहंस प्रकाशन 2022Edition: १लीDescription: 243pISBN:
  • 9789391469771
Subject(s): Genre/Form: DDC classification:
  • संकीर्ण ४८३७५/१५२७१० 48375
Available additional physical forms:
  • श्रीस्थानक पुरस्कार 2022
Contents:
मधुजा चव्हाण
Summary: रूढ अर्थानं ज्यांना ‘सेलिब्रिटी’ म्हणता येणार नाही, अशी अनेक मराठी मंडळी वेगळ्याच वाटेनं चालत असतात. प्रसिद्धी, मानसन्मान, त्यातून मिळणारा पैसा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला पटेल, आवडेल ते काम ही मंडळी स्वान्त सुखाय करीत राहतात. ‘विश्वसंवाद’वर येऊन गेलेल्या अशा अनेक पाहुण्यांपैकी काही पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित हे पुस्तक. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं हे पहिलंच उदाहरण. गेल्या चार-पाच वर्षात पॉडकास्टींग या माध्यमानं मराठीच नव्हे तर इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पॉडकास्ट ऐकणाऱ्या देशांच्या यादीत भारत आज तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मराठीमध्ये या माध्यमाची ओळख करून देण्यात ‘विश्वसंवाद’चा हातभार लागला याचा अतिशय आनंद वाटतो. हे पुस्तक वाचून आणि ‘विश्वसंवाद’च्या यू-ट्यूब चॅनेलवरचे इतर एपिसोडस ऐकून मराठी वाचकांमध्ये या माध्यमाची आवड निर्माण झाली, आणि त्याही पुढे जाऊन कुणी स्वतःचा पॉडकास्ट सुरु केला तर या धडपडीचं सार्थक झालं असं वाटेल.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Call number Status Date due Barcode Item holds
देव घेव विभाग पुस्तक देव घेव विभाग पुस्तक Marathi Grantha Sangrahalaya, Thane संकीर्ण ४८३७५/१५२७१० Available IRBK48375
Total holds: 0

मधुजा चव्हाण

रूढ अर्थानं ज्यांना ‘सेलिब्रिटी’ म्हणता येणार नाही, अशी अनेक मराठी मंडळी वेगळ्याच वाटेनं चालत असतात. प्रसिद्धी, मानसन्मान, त्यातून मिळणारा पैसा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या मनाला पटेल, आवडेल ते काम ही मंडळी स्वान्त सुखाय करीत राहतात. ‘विश्वसंवाद’वर येऊन गेलेल्या अशा अनेक पाहुण्यांपैकी काही पाहुण्यांशी झालेल्या गप्पांवर आधारित हे पुस्तक. पॉडकास्ट ते पुस्तक अशा माध्यमांतराचंही मराठीतलं हे पहिलंच उदाहरण.

गेल्या चार-पाच वर्षात पॉडकास्टींग या माध्यमानं मराठीच नव्हे तर इतरही अनेक भारतीय भाषांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. पॉडकास्ट ऐकणाऱ्या देशांच्या यादीत भारत आज तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. मराठीमध्ये या माध्यमाची ओळख करून देण्यात ‘विश्वसंवाद’चा हातभार लागला याचा अतिशय आनंद वाटतो.

हे पुस्तक वाचून आणि ‘विश्वसंवाद’च्या यू-ट्यूब चॅनेलवरचे इतर एपिसोडस ऐकून मराठी वाचकांमध्ये या माध्यमाची आवड निर्माण झाली, आणि त्याही पुढे जाऊन कुणी स्वतःचा पॉडकास्ट सुरु केला तर या धडपडीचं सार्थक झालं असं वाटेल.

श्रीस्थानक पुरस्कार 2022

There are no comments on this title.

to post a comment.