Local cover image
Local cover image
Image from Coce

हिरवाई धून

By: Publication details: पालघर डिंपल पब्लिकेशन्स 2023Description: 80pISBN:
  • 9788194439462
Subject(s): Genre/Form: DDC classification:
  • संकीर्ण ,48340/152620 IRBK48340
Available additional physical forms:
  • डिंपल पब्लिकेशन्स , पालघर
Contents:
श्यामला ठाणेकर
Summary: संकीर्ण ,हिरवाई धून - डॉ. सुनिता चव्हाण या एक उत्तम कवयित्री आणि उत्तम ललितलेख लिहिणाऱ्या म्हणून मराठी साहित्य विश्वाला त्यांची ओळख आहे. आपल्या आजूबाजूला जे काही घडत राहते त्याची स्पंदने टिपण्याचे त्यांना भान आहे आणि हेच सगळे स्पंदनसंचित त्यांच्या 'हिरवाई धून..' या नव्या ललितलेख संग्रहातून झिरपत राहिले आहे आणि पहाटेच्या वेळी दंवबिंदूंनी, पानांफुलांवर अलगद उतरावे तसे अलगद उतरत राहिले आहे. ते वाचताना वाचक दवबिंदूच्या जादुई स्पर्शान नादावून जातो.. डॉ. सुनिता यांचा हा पहिला ललितलेख संग्रह. अतिशय प्रामाणिकपणे आणि कोणतेही अवडंबर न माजवता त्यांनी सिध्द केला आहे. आपल्या ओघवत्या शब्दकळेतून व्यक्त होत असताना त्या वाचकाचे बोट धरून त्याला आपल्यासोबत घेऊन जातात आणि जे आपण पाहिले, अनुभवलेले त्याच्याशी सहवास घडवून देतात.. या लेखसंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्गावरची आपली माया अधोरेखित करत असतानाच त्या त्यातून काहीतरी चांगला विचार आपल्या समोर मांडत जातात. उत्तम ललितलेख लिहिण्याची कला डॉ. सुनिता यांच्याकडे आहे आणि समाजमनाचा कानोसा घेत घेत त्या निसर्गाला आपल्या पदराशी बांधून ठेवतात..... त्यांच्या मनातील ही 'हिरवाई धून..' अशीच ताजी टवटवीत राहो. - सतीश सोळांकूरकर
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Call number Status Date due Barcode Item holds
देव घेव विभाग पुस्तक देव घेव विभाग पुस्तक Marathi Grantha Sangrahalaya, Thane संकीर्ण ,48340/152620 Available IRBK48340
Total holds: 0

श्यामला ठाणेकर

संकीर्ण ,हिरवाई धून - डॉ. सुनिता चव्हाण या एक उत्तम कवयित्री आणि उत्तम ललितलेख लिहिणाऱ्या म्हणून मराठी साहित्य विश्वाला त्यांची ओळख आहे. आपल्या आजूबाजूला जे काही घडत राहते त्याची स्पंदने टिपण्याचे त्यांना भान आहे आणि हेच सगळे स्पंदनसंचित त्यांच्या 'हिरवाई धून..' या नव्या ललितलेख संग्रहातून झिरपत राहिले आहे आणि पहाटेच्या वेळी दंवबिंदूंनी, पानांफुलांवर अलगद उतरावे तसे अलगद उतरत राहिले आहे. ते वाचताना वाचक दवबिंदूच्या जादुई स्पर्शान नादावून जातो.. डॉ. सुनिता यांचा हा पहिला ललितलेख संग्रह. अतिशय प्रामाणिकपणे आणि कोणतेही अवडंबर न माजवता त्यांनी सिध्द केला आहे. आपल्या ओघवत्या शब्दकळेतून व्यक्त होत असताना त्या वाचकाचे बोट धरून त्याला आपल्यासोबत घेऊन जातात आणि जे आपण पाहिले, अनुभवलेले त्याच्याशी सहवास घडवून देतात.. या लेखसंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे निसर्गावरची आपली माया अधोरेखित करत असतानाच त्या त्यातून काहीतरी चांगला विचार आपल्या समोर मांडत जातात. उत्तम ललितलेख लिहिण्याची कला डॉ. सुनिता यांच्याकडे आहे आणि समाजमनाचा कानोसा घेत घेत त्या निसर्गाला आपल्या पदराशी बांधून ठेवतात..... त्यांच्या मनातील ही 'हिरवाई धून..' अशीच ताजी टवटवीत राहो. - सतीश सोळांकूरकर

डिंपल पब्लिकेशन्स , पालघर

मराठी

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image