Local cover image
Local cover image
Image from Coce

मी गालिब बोलतोय - शायर मिर्झा गालिब यांचे जीवन चरित्र

By: Publication details: मेहता पब्लिशिंग हाउस 2023 पुणे Edition: १ लीDescription: 214pISBN:
  • 9789357201148
Subject(s): Genre/Form: DDC classification:
  • चरित्र ४८२८१/१५१८०५ 48281
Available additional physical forms:
  • ललित वितरण बील नं १२५ दि - २४/१०/२०२३
Contents:
मधुजा चव्हाण
Summary: चरित्र , मी गालिब बोलतोय - शायर मिर्झा गालिब यांचे जीवन चरित्र -मिर्झा गालिब म्हणजे उर्दु शायरीतलं अजरामर नाव. मानवी भावभावनांना शब्दांचं कोंदण देणारा हा खरा युगकवी. त्याच्या कवितेइतकंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड शायरीच्या चाहत्यांवर शेकडो वर्षे कायम आहे. शब्दांच्या श्रीमंतीसारखीच खानदानी श्रीमंतीही असलेला हा अवलिया, पण त्याच्या आयुष्यानं अशी वळणं घेतली की ती ही त्याच्या कवितेसारखीच भावविभोर ठरली. अशाच त्याच्या जीवनप्रवासातल्या खाचखळग्यांचा हा अनोखा प्रवास. स्वतः गालिबने जसा सांगितला असता, तसाच.
Star ratings
    Average rating: 0.0 (0 votes)
Holdings
Item type Current library Call number Status Date due Barcode Item holds
देव घेव विभाग पुस्तक देव घेव विभाग पुस्तक Marathi Grantha Sangrahalaya, Thane चरित्र ४८२८१/१५१८०५ Checked out 23/05/2024 IRBK48281
Total holds: 0

मधुजा चव्हाण

चरित्र , मी गालिब बोलतोय - शायर मिर्झा गालिब यांचे जीवन चरित्र -मिर्झा गालिब म्हणजे उर्दु शायरीतलं अजरामर नाव. मानवी भावभावनांना शब्दांचं कोंदण देणारा हा खरा युगकवी. त्याच्या कवितेइतकंच त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं गारूड शायरीच्या चाहत्यांवर शेकडो वर्षे कायम आहे. शब्दांच्या श्रीमंतीसारखीच खानदानी श्रीमंतीही असलेला हा अवलिया, पण त्याच्या आयुष्यानं अशी वळणं घेतली की ती ही त्याच्या कवितेसारखीच भावविभोर ठरली. अशाच त्याच्या जीवनप्रवासातल्या खाचखळग्यांचा हा अनोखा प्रवास. स्वतः गालिबने जसा सांगितला असता, तसाच.

ललित वितरण बील नं १२५ दि - २४/१०/२०२३

मराठी

There are no comments on this title.

to post a comment.

Click on an image to view it in the image viewer

Local cover image