द एलेफंट व्हिस्परर (अनुवादीत) (Record no. 187651)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 04036nam a22002777a 4500
003 - CONTROL NUMBER IDENTIFIER
control field OSt
005 - DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20240214172321.0
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 220120b |||||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 9789357200868
040 ## - CATALOGING SOURCE
Transcribing agency मराठी
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number चरित्र ४८२७८/१५१८०२
Item number 48278
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name अँथनी,लॉरेन्स /स्पेन्स,ग्रॅहम
9 (RLIN) 15980
245 ## - TITLE STATEMENT
Title द एलेफंट व्हिस्परर (अनुवादीत)
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement १ ली
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Name of publisher, distributor, etc मेहता पब्लिशिंग हाउस
Date of publication, distribution, etc 2023
Place of publication, distribution, etc पुणे
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 364p
365 ## - TRADE PRICE
Price amount 570.00
505 ## - FORMATTED CONTENTS NOTE
Formatted contents note मधुजा चव्हाण
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc चरित्र , द एलेफंट व्हिस्परर (अनुवादीत) -"दक्षिण आफ्रिकेत प्राणिसंवर्धनाचे काम करणार्‍या लॉरेन्स अँथनीला जेव्हा एक ‘गुंड’ जंगली हत्तींचा कळप त्याच्या थुला थुला अभयारण्यात स्वीकारण्याबद्दल गळ घातली जाते, तेव्हा त्याचे सामान्य व्यवहारज्ञान त्याला सांगत होते की त्यांना नाकारावे; पण त्याने होकार दिला तरच त्या कळपाची जगण्याची शेवटची संधी होती. जर त्याने कळप नाकारला असता, तर तो ठार केला गेला असता. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी अँथनीने त्यांना स्वीकारले. पुढच्या काही वर्षांत तो त्यांच्या कुटुंबाचा भाग बनला. त्यांच्याशी संबंध प्रस्थापित व्हावा म्हणून जसा तो प्रयत्न करत गेला, तसे त्याच्या लक्षात आले की त्यांच्याकडून त्याला आयुष्याबद्दल, निष्ठेबद्दल आणि स्वातंत्र्याबद्दल खूपच शिकण्यासारखे आहे. आकाराने प्रचंड पण तरीही मनाने दयाळू असणार्‍या प्राण्यांबरोबरची अँथनीची ‘द एलेफंट व्हिस्परर’ ही कथा अतिशय हृदयस्पर्शी, उत्कंठावर्धक, मजेशीर आणि कधीकधी विषण्ण करणारी आहे. आफ्रिकेतील अभयारण्यातील आयुष्याची त्याला पार्श्वभूमी आहे. त्यातील सहज न विसरता येणारी पात्रे आणि अनोखी प्राणिसृष्टी ह्यांच्या पार्श्वभूमीवरची ही गोष्ट आनंद देऊन जाते. प्राणिमित्रांना आणि साहसी कथा आवडणार्‍यांना तर ही गोष्ट खूपच आवडेल. "
530 ## - ADDITIONAL PHYSICAL FORM AVAILABLE NOTE
Additional physical form available note ललित वितरण बील नं १२५ दि - २४/१०/२०२३
546 ## - LANGUAGE NOTE
Language note मराठी
630 ## - SUBJECT ADDED ENTRY--UNIFORM TITLE
Uniform title चरित्र
9 (RLIN) 22381
655 ## - INDEX TERM--GENRE/FORM
Genre/form data or focus term द एलेफंट व्हिस्परर (अनुवादीत)
700 ## - ADDED ENTRY--PERSONAL NAME
Personal name अनु -गोडबोले , मंदार
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Koha item type देव घेव विभाग पुस्तक
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Home library Current library Date acquired Total Checkouts Full call number Barcode Checked out Date last seen Date checked out Cost, replacement price Price effective from Koha item type
    Dewey Decimal Classification     Marathi Grantha Sangrahalaya, Thane Marathi Grantha Sangrahalaya, Thane 04/12/2023 6 चरित्र ४८२७८/१५१८०२ IRBK48278 26/05/2024 11/05/2024 11/05/2024 570.00 08/12/2023 देव घेव विभाग पुस्तक