स्टॉक मार्केट मधून मी दहा कोटी कसे कमावले ? (Record no. 187637)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 04357nam a22002777a 4500
003 - CONTROL NUMBER IDENTIFIER
control field OSt
005 - DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20240211090108.0
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 220120b |||||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 9789352204236
040 ## - CATALOGING SOURCE
Transcribing agency मराठी
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number शास्त्र ४८२६५/१५१७८९
Item number 48265
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name डरवास, निकोलस
9 (RLIN) 15980
245 ## - TITLE STATEMENT
Title स्टॉक मार्केट मधून मी दहा कोटी कसे कमावले ?
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement १ ली
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Name of publisher, distributor, etc साकेत प्रकाशन
Date of publication, distribution, etc 2023
Place of publication, distribution, etc संभाजी नगर
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 182p
365 ## - TRADE PRICE
Price amount 250.00
505 ## - FORMATTED CONTENTS NOTE
Formatted contents note मधुजा चव्हाण
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc शास्त्र , स्टॉक मार्केट मधून मी दहा कोटी कसे कमावले ? - निम्म्या मिलियन डॉलर्सच्या बातमीने मला विलक्षण आत्मविश्वास मिळाला. मी हे कसं साध्य केलं, ते मला व्यवस्थित माहीत होतं आणि मी पुन्हा हे करू शकेन याची मला खात्री होती. मी एकप्रकारे या कलेत प्रावीण्य मिळवलं होतं, यात शंका नव्हती. टेलिग्राम संदेशांच्या दुनियेत काम करत असतानाच मी एकप्रकारे सहावं इंद्रिय विकसित केलं होतं. एखाद्या जाणत्याप्रमाणे मी माझ्या शेअर्सविषयी सर्वकाही अनुभवू शकत असे. स्टॉक्स कसे चालतील याविषयी मी अचूक सांगू शके. जर आठ अंक पुढे सरकलेला शेअर चार अंकापर्यंत घसरला तरी मी अस्वस्थ होत नसे. माझ्या अपेक्षेप्रमाणे ते ठीकच असे. जर एखादा शेअर मजबूत व्हायला लागला तर त्याची वाढ कोणत्या दिवशी होणार याचा मला पुरेपूर अंदाज येई. हे एक रहस्यमय आणि न उलगडता येणारं सामर्थ्य नि:संशय माझ्यामध्ये होतं. त्यामुळे एका जबरदस्त शक्तीच्या भावनेनं मी भारला गेलो होतो.<br/>- याच पुस्तकातून<br/>प्रस्तुत पुस्तक निकोलस डरवास यांची असफलता, संघर्ष आणि अखेर अभूतपूर्व यश या प्रवासाविषयी सांगते, जिथे त्यांनी केवळ साडेसहा वर्षांच्या काळात दहा कोटींपेक्षा अधिक रुपये कमावले. लक्षात घ्या, ही 1950च्या दशकातली कमाई आहे. स्टॉक मार्केटमधल्या असामान्य यशाची ही अद्वितीय कहाणी गुंतवणूकदारांना आत्मविश्वास देते. सुयोग्यरीत्या गुंतवणूक करून आपली कमाई वाढवण्याचे व्यावहारिक सूत्र सांगते.
530 ## - ADDITIONAL PHYSICAL FORM AVAILABLE NOTE
Additional physical form available note ललित वितरण बील नं १२१ दि - २४/१०/२०२३
546 ## - LANGUAGE NOTE
Language note मराठी
630 ## - SUBJECT ADDED ENTRY--UNIFORM TITLE
Uniform title शास्त्र
9 (RLIN) 22381
655 ## - INDEX TERM--GENRE/FORM
Genre/form data or focus term स्टॉक मार्केट मधून मी दहा कोटी कसे कमावले ?
700 ## - ADDED ENTRY--PERSONAL NAME
Personal name अनु - रानडे - बिंदू, शुभांगी
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Koha item type देव घेव विभाग पुस्तक
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Home library Current library Date acquired Total Checkouts Full call number Barcode Date last seen Date checked out Cost, replacement price Price effective from Koha item type
    Dewey Decimal Classification     Marathi Grantha Sangrahalaya, Thane Marathi Grantha Sangrahalaya, Thane 02/12/2023 2 शास्त्र ४८२६५/१५१७८९ IRBK48265 24/04/2024 03/03/2024 250.00 07/12/2023 देव घेव विभाग पुस्तक