ऑप्शन्स ट्रेडिंग हॅण्डबुक - पैशाचे झाड (Record no. 187636)

MARC details
000 -LEADER
fixed length control field 05289nam a22002777a 4500
003 - CONTROL NUMBER IDENTIFIER
control field OSt
005 - DATE AND TIME OF LATEST TRANSACTION
control field 20240211085249.0
008 - FIXED-LENGTH DATA ELEMENTS--GENERAL INFORMATION
fixed length control field 220120b |||||||| |||| 00| 0 eng d
020 ## - INTERNATIONAL STANDARD BOOK NUMBER
International Standard Book Number 9789352204243
040 ## - CATALOGING SOURCE
Transcribing agency मराठी
082 ## - DEWEY DECIMAL CLASSIFICATION NUMBER
Classification number शास्त्र ४८२६४/१५१७८८
Item number 48264
100 ## - MAIN ENTRY--PERSONAL NAME
Personal name कौशिक , महेश चंद्र
9 (RLIN) 15980
245 ## - TITLE STATEMENT
Title ऑप्शन्स ट्रेडिंग हॅण्डबुक - पैशाचे झाड
250 ## - EDITION STATEMENT
Edition statement १ ली
260 ## - PUBLICATION, DISTRIBUTION, ETC. (IMPRINT)
Name of publisher, distributor, etc साकेत प्रकाशन
Date of publication, distribution, etc 2023
Place of publication, distribution, etc संभाजी नगर
300 ## - PHYSICAL DESCRIPTION
Extent 152p
365 ## - TRADE PRICE
Price amount 200.00
505 ## - FORMATTED CONTENTS NOTE
Formatted contents note मधुजा चव्हाण
520 ## - SUMMARY, ETC.
Summary, etc शास्त्र , ऑप्शन्स ट्रेडिंग हॅण्डबुक - पैशाचे झाड-ऑप्शन्सवर तुम्ही हजारो पुस्तकं वाचाल; पण या पुस्तकात जेवढे ज्ञान दिलेले आहे तेवढे इतर कोणत्याही पुस्तकात तुम्हाला मिळणार नाही. सगळे लेखक तुम्हाला ऑप्शन्सची माहिती, ऑप्शन्स ग्रीक्स वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र कोणत्याही पुस्तकातून तुम्हाला ऑप्शन्स तंत्रांची माहिती आणि त्यांचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ते सांगितले जात नाही, ज्याद्वारे एखादा अत्यंत तुटपुंजे उत्पन्न असणारा माणूसही ऑप्शन्स ट्रेडिंग करून श्रीमंत होऊ शकेल. अद्ययावत माहिती असलेल्या या पुस्तकात ऑप्शन्सच्या बाराखडीपासून ते ऑप्शन्स ग्रीक्सपर्यंत सगळे काही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलेले आहे. भारतीय स्टॉक मार्केट या विषयावर लिहिणार्या महेश कौशिक यांची पुस्तकं सर्वाधिक वाचली जातात. हेही त्यांनी लिहिलेले एक अप्रतिम पुस्तक आहे.<br/>कौशिक क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजावून सांगतात. हे पुस्तकदेखील त्यांनी एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात लिहिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला ते वाचताना कुठेही कंटाळा येणार नाही. एक सामान्य वेटर असलेला घिसूभाई या गोष्टीचा नायक आहे. प्रस्तुत पुस्तकात कौशिक घिसूभाईला ऑप्शन ट्रेडिंग कसे शिकवतात याचे उत्तम सादरीकरण केलेले आहे.<br/>विज्ञान शाखेतून पदवीधर झालेल्या महेश चंद्र कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरुवात खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर राजस्थान लोकसेवा आयोगाद्वारा राजस्थानमधील वाणिज्य कर विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदावर पाच वर्षे कार्य केल्यानंतर त्यांची नियुक्ती महसूल विभागात टी. आर. ए. पदी झाली. या पदावर त्यांनी 2001 ते 2017 पर्यंत कार्य केले. त्यानंतर त्यांना सहायक महसूल लेखा अधिकारी म्हणून बढती मिळाली. सध्या ते सिरोही येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत.
530 ## - ADDITIONAL PHYSICAL FORM AVAILABLE NOTE
Additional physical form available note ललित वितरण बील नं १२१ दि - २४/१०/२०२३
546 ## - LANGUAGE NOTE
Language note मराठी
630 ## - SUBJECT ADDED ENTRY--UNIFORM TITLE
Uniform title शास्त्र
9 (RLIN) 22381
655 ## - INDEX TERM--GENRE/FORM
Genre/form data or focus term ऑप्शन्स ट्रेडिंग हॅण्डबुक - पैशाचे झाड
700 ## - ADDED ENTRY--PERSONAL NAME
Personal name अनु - छत्रे , पूनम
942 ## - ADDED ENTRY ELEMENTS (KOHA)
Source of classification or shelving scheme Dewey Decimal Classification
Koha item type देव घेव विभाग पुस्तक
Holdings
Withdrawn status Lost status Source of classification or shelving scheme Damaged status Not for loan Home library Current library Date acquired Total Checkouts Full call number Barcode Date last seen Date checked out Cost, replacement price Price effective from Koha item type
    Dewey Decimal Classification     Marathi Grantha Sangrahalaya, Thane Marathi Grantha Sangrahalaya, Thane 02/12/2023 1 शास्त्र ४८२६४/१५१७८८ IRBK48264 15/05/2024 01/03/2024 200.00 07/12/2023 देव घेव विभाग पुस्तक