लोकशाहीच्या हत्येसाठी I Kill a Demacracy या पुस्तकाचा अनुवाद (अनुवादीत)

चौधरी, देबाशीष रॉय / कीन, जॉन

लोकशाहीच्या हत्येसाठी I Kill a Demacracy या पुस्तकाचा अनुवाद (अनुवादीत) - १ ली - पुणे मेहता पब्लिशिंग हाउस 2023 - 320p

मधुजा चव्हाण

संकीर्ण , लोकशाहीच्या हत्येसाठी I Kill a Demacracy या पुस्तकाचा अनुवाद (अनुवादीत)- "मर्मभेदी जीवनकथा आणि तीक्ष्ण, अभ्यासू अंतर्दृष्टी यांचे मिश्रण असलेले ‘लोकशाहीच्या हत्येसाठी` हे पुस्तक भारत हा एकेकाळी लोकशाहीचा दीपस्तंभ होता आणि आता तो मोदी शैलीतील लोकानुनयवादामुळे मोडकळीस येतो आहे या मताला नाकारते. आज नागरी स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीत्मक संस्थांवर होणार्या हल्ल्यांच्या ऐतिहासिक मुळांपाशी हे पुस्तक जाते. लेखकांचे असेही प्रतिपादन आहे की लोकशाही म्हणजे निवडणुका आणि सत्तेच्या विभाजनापेक्षा बरेच काही आहे. ती एक प्रतिष्ठेने जगली जाणारी जीवनशैली आहे. आणि म्हणूनच भारतीय लोकशाहीच्या ढासळत्या सामाजिक पायाकडे लेखकांनी विशेष लक्ष दिले आहे. अस्तित्वाच्या दैनंदिन लढायांकडे हे पुस्तक प्रभावीपणे आपले लक्ष वेधते. प्रत्यक्ष अनुभवलेले सामाजिक अन्याय आणि पारतंत्र्य भारतीय निवडणुकांचा अर्थ कशा प्रकारे हिरावून घेतात आणि त्याच वेळी प्रशासकीय संस्थांची अवनती होत त्यांची पोलादी पकड कशी मजबूत होत जाते याचा खुलासा या पुस्तकातून होतो. देशात जे घडते आहे ते जागतिक स्तरावर महत्त्वाचे आहे याकडे हे पुस्तक लक्ष वेधते. आणि लोकशाहीत राहणारा प्रत्येक तिसरा माणूस भारतीय आहे म्हणूनच केवळ ते महत्त्वाचे नाही. पुस्तक दाखवून देते की जेव्हा लोकशाही व्यवस्था आपल्या सामाजिक पायाला उद्ध्वस्त करतात तेव्हा त्या फक्त लोकशाहीचा आत्मा आणि सारतत्त्वच मारत नाहीत तर जुलूमशाहीची पायाभरणी करतात. "




मराठी

9789357201162


संकीर्ण


लोकशाहीच्या हत्येसाठी I Kill a Demacracy या पुस्तकाचा अनुवाद (अनुवादीत)

संकीर्ण ४८२७९/१५१८०३ / 48279